जळगाव जनता सहकारी बँक लिपिक भरती 2025 : संपूर्ण माहिती, पात्रता, अभ्यासक्रम व अर्ज प्रक्रिया
जळगाव जनता सहकारी बँक लिपिक भरती 2025 : संपूर्ण माहिती, पात्रता, अभ्यासक्रम व अर्ज प्रक्रिया महाराष्ट्रातील प्रमुख सहकारी बँकांपैकी एक असलेली जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड (JJSBL) यांनी लिपिक पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. बँकेचे महाराष्ट्र राज्यात एकूण 43 शाखांचे जाळे असून बँकेचा एकूण व्यवसाय सुमारे 3600 कोटींहून अधिक आहे. त्यामुळे ही नोकरी स्थिर … Read more